¡Sorpréndeme!

फडणवीस हे नेहमीप्रमाणे दिशाभूल करत आहेत:नवाब मलिक | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

मराठा आरक्षण रद्द झाल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडल्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांना धारेवर धरले. तसेच केंद्राने केलेल्या घटनादुरूस्तीमुळे आरक्षण रद्द झाल्याचा दावा करत फडणवीस दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​